मीरा भाईंदर महापालिका शून्य कचरा कुंडीचे शहर म्हणून मिरवत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते तद्दन खोटे आहे. कारण शहरात ठिकठिकाणी उघड्यावरील कचरा कुंड्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशी कचरा आणून टाकत आहेत. ...
अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे लग्न २९ डिसेंबरला जुहूच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केले होते. या लग्नसमारंभासाठी बदलापुरातील बडे राजकीय नेते सपत्निक हजर होते. ...
CoronaVirus in Mumbai, Thane: मुंबईतील ५१,४३० बेडवर फक्त ७,५८२ तर; ठाण्यात ३८,९१५ बेडवर ३,२०१ रुग्ण; धास्ती : कोरोनाचा नवा विक्रम; एका दिवसात १५ हजार रुग्ण ...
कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना नगरसेवक - राजकारणी मात्र मुजोरी करत नियमांचे उल्लंघन करत असल्याने नया नगर पोलिसांनी काँग्रेस गटनेत्यास दणका दिला आहे. ...