राज्यात कोरोनाचे संकट वाढत असून ठाण्यात देखील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. येथील रुग्णांचा आकडा 2 हजारांच्या पार गेल्याने पालिका प्रशासनाने काळजी घेण्याचे सूचवले आहे. ...
लसीकरण मोहीमेला आलेली मरगळ आता काहीशी दुर झाली आहे. त्यानुसार आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ९१ लसीकरण केंद्रावर रोजच्या रोज १४ ते १६ हजार लसीकरण होत आहे. ...
अंबिकानगर भागातील फॉरवर्ड प्रेसिजन इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत चोरी करणाºया नितीन कांबळे (३१, रा. इंदिरानगर, ठाणे) आणि रामचंद्र जैस्वार (४९, रा. हनुमाननगर, ठाणे) या दोन कामगारांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शुक्रवारी दिली. ...
Thane Municipal Corporation : यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात यावी त्यानंतर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायचे की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सभापती संजय भोईर यांनी स्पष्ट केले. ...
Thane : अखेर यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ठाणे महापालकेने हालचाल केल्यानंतर अखेर ३२ लाखांची रॉयल्टी जमा केली असली तरी ही रॉयल्टी नेमकी किती होती याबाबत मात्र साशंकता आहे. ...
मध्य प्रदेश येथील मंदसौर जिल्ह्यातील उतपुरा गावातील परंपरेने चालत आलेल्या देहविक्रेय प्रथा स्वीकारण्यासाठी या तरुणीवर दबाव टाकला जात होता. परंतु, ती या कुप्रथेला विरोध करत राहिली. ...
दहिसर वरून भाईंदर पर्यंत येणारी मेट्रो हि मुर्धे व राई भागाशी जोडून राई - मुर्धा दरम्यान सुमारे ३२ हेक्टर जागेत प्रस्तावित मेट्रो कारशेड उभारण्यास गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी स्थानिक नागरिकांच्या संघटना कडून विरोध करण्यात आला ...
Crime News : तुमचा मुलगा राज ह्याने आपल्या अंगावर थुंकल्याची तक्रार विवेक याने गुडियादेवी यांच्याकडे केली. त्यावर राज याला बोलावून पकडून मारते असे तिने विवेकला सांगितले. ...