Thane News: खारेगाव रेल्वे उड्डाणपूलाच्या कार्यक्रमा दरम्यान मोठया संख्येने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जमले होते. या कार्यक्रमावर मनसे आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आाहे. ...
Thane News: मुलगा मोठा होत असेल त्याला यश मिळत असेल तर त्याचा त्रास बापाला होत असेल तर याला कोणते नाते म्हणायचे असा पलटवार खासदार डॉ. Shrikant Shinde यांनी Jitendra Awhad यांना लगावला. ...
Crime News: भिवंडीत बोगस पोलिसांकडून भर रस्त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडे गाडीचे कागदपत्र तपासणीच्या नावाने मागत पोलीस असल्याचे सांगून दागिने काढून ठेवण्याचा सल्ला देत दागिने चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे... ...
Crime News: एकाच रात्रीत तब्बल दहा घरफोड्या करून पसार झालेल्या चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. रवी उर्फ गानू तानाजी धनगर ( वय १९ रा . आंबिवली कल्याण ) व राज विजय राजापूरे ( वय २१ , रा . इंदोर मध्यप्रदेश ) अशी घरफोडी प्रकरणी अटक केल ...
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खारेगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. पण यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं चित्र दिसून आलं आहे. ...
ज्युपीटर या खासगी रुग्णालयात परिचारक म्हणून काम करणाऱ्या इंद्रकुमार बुढाकाठी (२७, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. इंद्रकुमारने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली? याचा तपास करण्यात येत ...
Crime News: मॅट्रीमोनियल साईटवरून महिलांना खोटे प्रोफाइल पाठवून महिलांना स्वतः उच्चपदस्य अधिकारी शास्त्रज्ञ असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांचे कडून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पैसे घेऊन व्हायचा पसार ...