लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी २४ लाखाचा निधी मंजूर; प्रदूषण दूर होणार का? - Marathi News | 24 lakh sanctioned for prevention of pollution of ulhas river | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी २४ लाखाचा निधी मंजूर; प्रदूषण दूर होणार का?

सामाजिक पर्यावरणवादी संस्थांचा सवाल ...

“भाजपला संपवून टाकण्यासंदर्भातील भाषण उत्तर प्रदेशात व्हायरल करा”; जितेंद्र आव्हाडांचे आवाहन - Marathi News | ncp jitendra awhad said my statement about finish bjp make viral in uttar pradesh election 2022 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“भाजपला संपवून टाकण्यासंदर्भातील भाषण उत्तर प्रदेशात व्हायरल करा”; जितेंद्र आव्हाडांचे आवाहन

उत्तर प्रदेशात जाऊन भाजपविरोधात प्रचार करणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ...

मुलगा नसलेल्या वृद्ध पित्याच्या पार्थिवावर मुलींकडून अंत्यसंस्कार, मुखाग्नीही दिला - Marathi News | An old father who did not have a son was also cremated by the girls in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलगा नसलेल्या वृद्ध पित्याच्या पार्थिवावर मुलींकडून अंत्यसंस्कार, मुखाग्नीही दिला

भिवंडी शहरातील नारपोली या भागात राहणारे गणपत कृष्णा भोईर व विठाबाई गणपत भोईर या दाम्पत्यास एक मुलगा तर तीन मुली असा परिवार होता. ...

पाकव्याप्त काश्मीर २०२४ पर्यंत भारतात येणार?; केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा दावा - Marathi News | Pakistan-occupied Kashmir to come to India by 2024 ?; Union Minister Kapil Patil's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकव्याप्त काश्मीर २०२४ पर्यंत भारतात येणार?; केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा दावा

कदाचित २०२४ पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही असं विधान केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले आहे. ...

चहा दिला म्हणून बापाने रागाच्या भरात मुलीला विवस्त्र करून केली मारहाण - Marathi News | After not giving tea, the father, in a fit of rage, stripped the girl naked and beat her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चहा दिला म्हणून बापाने रागाच्या भरात मुलीला विवस्त्र करून केली मारहाण

Sexual Abuse : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार नराधम बापासह भावाला अटक   ...

ठाणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्कच्या विशेष मोहिमेत दारुसह १३ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | 13 lakh loot along with liquor seized in special operation of state excise in thane district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्कच्या विशेष मोहिमेत दारुसह १३ लाखांचा ऐवज जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्हयातील विविध भागांमध्ये एका विशेष मोहिमेमध्ये दारुची बेकायदेशीर निर्मिती आणि विक्री करणाऱ्या १२ जणांना अटक केली. ...

मीरारोड: स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन कोळी यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन  - Marathi News | freedom fighter agustin koli dies at 102 in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड: स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन कोळी यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन 

स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देणारे भाईंदरच्या उत्तन येथील स्वातंत्र्य सैनिक आगुस्तिन मानवेल बांड्या - कोळी यांचे निधन झाले. ...

भाजपच्या माजी नगरसेवकाला मोक्का अंतर्गत 4 फेब्रुवारीपर्यंत कोठडी - Marathi News | Former BJP corporator is mocca custody till February 4 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपच्या माजी नगरसेवकाला मोक्का अंतर्गत 4 फेब्रुवारीपर्यंत कोठडी

Former BJP corporator in mocca custody :खेमा विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खंडणी, प्राणघातक हल्ला यासह आठ गुन्हे दाखल आहेत. ...

उल्हासनगरात व्यापाऱ्याला ३५ लाखाचा गंडा - Marathi News | a trader was robbed of rs 35 lakh in ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात व्यापाऱ्याला ३५ लाखाचा गंडा

पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.  ...