प्रभाग रचना अंतिम करतांना त्याबाबत कोणत्याही प्रकारची बैठकही न होता ही प्रभाग रचना तयार कशी झाली असा सवालही त्यांनी केला. त्यातही प्रभाग रचनेत राष्ट्रवादीने हस्तक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे त्यांना तसे वाटत असेल तर त्यांनी 14 तारखेला हरकत घ्यावी असेह ...
नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षापूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणा:या ठाणो, नवीमुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत. ...
प्रभाग रचनेतील गैरव्यवहार मांडला चव्हाट्यावर. आपली राजकीय हत्या होईल, असा बनाव रचून प्रभाग रचनेत हेराफेरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, त्याच्या सखोल चौकशीची मागणी म्हस्के यांनी केली आहे. ...
ठाणे महापालिकेचा २०२१-२२ चा ३,५१० कोटींचा सुधारित अर्थसंकल्प व २०२२-२३ चा मूळ अर्थसंकल्प याचा विचार करता आर्थिक वर्षअखेर ३० लाखांची शिल्लक राहिली आहे. ...
Rahul Gandhi Hearing in Bhiwandi Court : सदर प्रकरणास स्थगिती आदेश आले नसल्याने सदरचे प्रकरणी फिर्यादीचा पुरावा नोंदविण्या साठी २२ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ...
ठाणे महापालिकेच्या बजेट सेशनमध्ये गोंधळ झाला आहे. अर्थसंकल्प हा अत्यंत गोपनीय दस्तावेज असून तो सादर होण्यापूर्वीच वृत्तपत्रामध्ये कसा छापला गेला, याची चौकशी झालीच पाहीजे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...