ठाण्यात झाली बैठक, नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षांपूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणाऱ्या ठाणे, नवी मुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत. ...
बदलापूर शहरात यापूर्वीही डिसकॉर्ड नावाच्या मोबाईल गेमच्या नादी लागून एका १३ वर्षांच्या मुलाने घर सोडून गोवा गाठले होते. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ...
Robbery Case : त्यावर या चोरटयांची नजर पडली होती आणि ते चोरण्याच्या उद्देशाने मायलेकींवर प्राणघातक हल्ला करीत दागिन्यांवर डल्ला मारल्याची माहीती तपासात समोर आली आहे. ...
प्रभाग रचना अंतिम करतांना त्याबाबत कोणत्याही प्रकारची बैठकही न होता ही प्रभाग रचना तयार कशी झाली असा सवालही त्यांनी केला. त्यातही प्रभाग रचनेत राष्ट्रवादीने हस्तक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे त्यांना तसे वाटत असेल तर त्यांनी 14 तारखेला हरकत घ्यावी असेह ...
नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षापूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणा:या ठाणो, नवीमुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत. ...