लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
औषधांची वाहतूक करणारा कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी, चालक किरकोळ जखमी - Marathi News | Traffic jam due to overturning of medicine container | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :औषधांची वाहतूक करणारा कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी, चालक किरकोळ जखमी

Accident : कंटेनर चालक तेजप्रताप प्रजापती हा बुधवारी दमणवरुन न्हावाशेवा येथे १७-टन औषधांचे बॉक्स घेऊन निघाला होता. ...

बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापणार, भाजपने पालकमंत्र्यांच्या विरोधात बॅनर पोलिसांनी काढला - Marathi News | Banner hoisting will heat up the political atmosphere, BJP's banner removed by police against the Guardian Minister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापणार, भाजपने पालकमंत्र्यांच्या विरोधात बॅनर पोलिसांनी काढला

Bjp banner removed by police : भाजप शिवसेना पुन्हा आमने सामने आली आहे. निवडणूकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  ...

Sameer Wankhede: इकडे नवाब मलिक आत, समीर वानखेडे बाहेर; मलिकांच्या अटकेबाबत म्हणाले... - Marathi News | Sameer Wankhede: Nawab Malik arrested, Sameer Wankhede came Out after Eight hours interrogation by Thane Kopri police on Sadguru Restro Bar Age Matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इकडे नवाब मलिक आत, समीर वानखेडे बाहेर; मलिकांच्या अटकेबाबत म्हणाले...

Sameer Wankhede interrogation in Thane: नवी मुंबईतील सद्गुरू बारवरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणी वानखेडेंची आज आठ तास चौकशी करण्यात आली. ...

काम बंद आंदोलनामुळे भिवंडी तहसील कार्यालयात शुकशुकाट - Marathi News | Bhiwandi tehsil office suffocated due to strike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काम बंद आंदोलनामुळे भिवंडी तहसील कार्यालयात शुकशुकाट

आंदोलनाची माहिती नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन काम न होताच परत माघारी फिरायला लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसली. ...

समीर वानखेडे यांची सलग तीन तासांपासून कोपरी पोलिसांकडून चौकशी सुरु - Marathi News | Sameer Wankhede has been interrogated by Kopari police for three hours in a row | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडे यांची सलग तीन तासांपासून कोपरी पोलिसांकडून चौकशी सुरु

Sameer Wankhede :तीन दिवसांपूर्वी झाला होता गुन्हा दाखल ...

उल्हास नदीमध्ये उडी मारून रिक्षाचालक तरुणाची आत्महत्या - Marathi News | Rickshaw driver commits suicide by jumping into Ulhas river | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हास नदीमध्ये उडी मारून रिक्षाचालक तरुणाची आत्महत्या

Suicide Case : या आत्महत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. ...

समीर वानखेडे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स; ठाणे पोलिसांनी बजावली नोटीस - Marathi News | thane police summonsed mumbai ncb former ncb director Sameer Wankhede | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समीर वानखेडे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स; ठाणे पोलिसांनी बजावली नोटीस

वानखेडेंना उद्या पोलिसांनी चौकशीला बोलावलं; ४१- ब नुसार बजावली नोटीस ...

...म्हणून आज ६५ जोडपी अडकली विवाहबंधनात; अनेकांनी ४५ दिवस आधीच केली नोंदणी - Marathi News | 65 couples got married today in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...म्हणून आज ६५ जोडपी अडकली विवाहबंधनात; अनेकांनी ४५ दिवस आधीच केली नोंदणी

ठाण्यात आज ६५ जणांनी बांधली लगीनआठ ...

भिवंडी महानगरपालिचा करवाढ नसलेला ८२२ कोटी ४३ लाख ३२ हजार रकमेचा अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर - Marathi News | Bhiwandi Municipal Corporation's non-taxable budget of 822 crore 43 lakh 32 thousand was presented to the Standing Committee. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महानगरपालिचा करवाढ नसलेला ८२२ कोटी ४३ लाख ३२ हजार रकमेचा अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर

भुयारी गटर योजनेची कामे पूर्ण करण्याबरोबरच स्व मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या दुरुस्ती कामास देखील गती येणार आहे.  ...