'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
मारहाणीची तक्रार देणाऱ्या हमालास पुन्हा लाकडी बांबूने विशाल पाटील याच्यासह तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी विशाल याच्यासह तिघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
trekkers Death : ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने राबविले मदतकार्य ...
उल्हासनगर कॅम्प नं-५ तानाजी नगर, जय जनता कॉलोनी येथील एका जीन्स पॅन्ट कारखान्याला रविवारी सकाळी ६ च्या दरम्यान आग लागली ...
Rape Case : एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा;चित्रीकरणाच्या नावाखाली उकळले पैसे ...
अगदी छोटासा आवाज आला तरी मन भीतीने थरथर कापत होते, अशा शब्दांत तेथील परिस्थितीचे वर्णन मुरबाडचा शुभम म्हाडसे याने ‘लोकमत’कडे केले. ...
रात्रीच्या वेळी हाती शस्त्रं घेऊन फिरताहेत तरुण; स्थानिक चिंतेत ...
सापांना एकाच पेटीत ठेवल्याने व आपसात भांडून एकमेकांना जखमी करणे, सापांना पकडून फोटोसेशन करणे आदी स्वरूपाच्या तक्रारी वन विभागाकडे होऊ लागल्या. ...
पाेलिसांकडून तिघांवर गुन्हे, दाम्पत्य फरार ...
आर्थिक परिस्थितीबाबत केलेल्या विधानातून शिवसेनेला कानपिचक्या ...