लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यात ३५ व्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मद्यपी मजूराला अग्निशमन दलासह पाेलिसांनी वाचविले! - Marathi News | Police along with fire brigade rescued an alcoholic laborer who attempted suicide from the 35th floor in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ३५ व्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मद्यपी मजूराला अग्निशमन दलासह पाेलिसांनी वाचविले!

वेतन थकल्याचा केला हाेता दावा: वेतनाची रक्कम देण्याचे मान्य करीत आत्महत्येपासून केले परावृत्त ...

उल्हासनगर महापालिकेचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती?, ४० टक्के कंत्राटी कामगार  - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation administration in the hands of contract employees?, 40 percent contract workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती?, ४० टक्के कंत्राटी कामगार 

नियुक्त केलेले बहुतांश कंत्राटी कामगार स्थानिक नेते, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याने, महापालिका कारभारात गोंधळ निर्माण झाला आहे. ...

ठाण्यातील २९ शाळांना मुख्याध्यापकच नाहीत! TET सक्तीमुळे पदे रिक्त; ६ मराठी, ५ हिंदी शाळा - Marathi News | 29 schools in Thane do not have any principals! Posts vacant due to TET compulsion; 6 Marathi, 5 Hindi schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील २९ शाळांना मुख्याध्यापकच नाहीत! TET सक्तीमुळे पदे रिक्त; ६ मराठी, ५ हिंदी शाळा

या निर्णयामुळे शाळांमधील पदोन्नती व मुख्याध्यापकपदे रिक्त आहेत ...

ठाणे-बोरीवली भुयारीकरण सुरू होण्यासाठी चार महिने; टीबीएमच्या जुळणीला चार महिन्यांचा अवधी - Marathi News | Four months to start Thane-Borivali tunnelling Four months to assemble TBM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे-बोरीवली भुयारीकरण सुरू होण्यासाठी चार महिने; टीबीएमच्या जुळणीला चार महिन्यांचा अवधी

प्रकल्पाच्या कामाला विलंब झाल्याने त्याची मे २०२८ मधील डेडलाइन हुकणार ...

बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई - Marathi News | Municipal Elections Nagar parishad nagar panchayat elections badlapur ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई

पदाधिकारी एकमेकांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन आरोप करीत आहेत ...

पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी? - Marathi News | Battle rages in three municipal councils and one municipal council in Palghar; Who will win this time? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?

पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि जव्हार या तीन नगर परिषदांसह चार नगरपंचायतींपैकी वाडा नगरपंचायतीमध्ये या टप्प्यात मतदान होणार आहे. ...

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता - Marathi News | One plant in Tarapur Nuclear Power Project shuts down 270 MW power shortage likely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता

प्रकल्प क्रमांक ३ हा अंतर्गत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे ...

उल्हासनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड, बांधकाम विभागाची कबुली  - Marathi News | The mismanagement of the construction department of Ulhasnagar Municipal Corporation was exposed, the construction department admitted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड, बांधकाम विभागाची कबुली 

महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता निलेश शिरसाठे यांनी पवन मिरानी यांच्या तक्रारीची दखल घेतली. ...

उल्हासनगरात वाहतूक कोंडी, शहाड पुलाच्या कामासाठी आमदार आयलानी घेतली सर्व अधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | Traffic jam in Ulhasnagar, MLA Ailani holds coordination meeting for Shahad bridge work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात वाहतूक कोंडी, शहाड पुलाच्या कामासाठी आमदार आयलानी घेतली सर्व अधिकाऱ्यांची बैठक

उल्हासनगर शहाड पुल रस्त्याच्या दुरस्तीचे काम सुरू झाल्याने, शहरातील शांतीनगर ते १७ सेकशन रस्ता, डॉल्फिन मार्गे शहाड पूल रस्त्यात वाहतूक कोंडी निर्माण झाली. ...