शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांसाठी बारामती आली धावून! बारामती अ‍ॅग्रोकडून ठाणे मनपाला ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर प्रदान, रोहित पवारांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 17:24 IST

यशस्वी उद्योजकतेला समाज कार्याची जोड देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड सातत्याने करत आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे -यशस्वी उद्योजकतेला समाज कार्याची जोड देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड सातत्याने करत आली आहे. हाच दृष्टिकोन कायम ठेवत कोरोनाच्या परिस्थितीत बारामती अ‍ॅग्रो कंपनी आणि आमदार रोहित पवार यांच्या वतीने ठाणे महानगर पालिकेला राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपेे यांच्या हस्ते ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर प्रदान करण्यात आले. यावेळी ठामपाचे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण हे उपस्थित होते.कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरुवातीच्या काळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे उपक्रम हे उपकरण प्रभावी ठरते. या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. एकाच वेळी पाच लिटर ऑक्सिजन सांभाळण्याची क्षमता असल्याने याचा कोरोना रुग्णांना चांगला लाभ होतो. त्यामुळेच   बारामती अ‍ॅग्रो कंपनी आणि आमदार रोहित पवार यांच्या वतीने पाच लिटरचे तीन आणि  ते सात लिटरचे पाच असे आठ ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर ठामपाचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे परांजपे यांनी सुपूर्द केले.

यावेळी परांजपे यांनी,  बारामती अ‍ॅग्रोकडून राज्यभरात या आधी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी ठाणे पालिकेलाही ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर हे रुग्णा हजार लिटर सॅनिटायझर देण्यात आले होते. आता बारामती अ‍ॅग्रोने राज्यात  ५०० ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर दिले आहेत. त्यापैकी 8 ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर ठाणे पालिकेला दिले आहेत. मात्र, सद्याची अवस्था पाहता आ. रोहित पवार यांनी आणखी ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर ठाण्याला द्यावेत, अशी मागणी आपण करणार असल्याचे सांगितले.

यावेळी  परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, उप आयुक्त संदीप माळवी, विश्वनाथ केळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवगीकर, डॉ. खुशबू टावरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवाध्यक्ष विक्रम खामकर,  सरचिटणीस रविंद्र पालव ठाणे विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, उथळसर ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रायलादेवी ब्लॉक अध्यक्ष रत्नेश दुबे ,कार्यालयीन सह  सचिव संकेत नारणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनBaramatiबारामतीRohit Pawarरोहित पवारthaneठाणे