शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत रांगेतील प्रवाशांचा उद्रेक, एसटी बस रोखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 09:01 IST

ठाणे येथे जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या, परंतु सकाळी 8 वाजले तरी मंत्रालय बसेस जादा सोडण्यात आल्याने प्रवासी संतापले. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांनी बस रोखून धरली.

ठळक मुद्देमंत्रालय गाड्या अधिक सोडत असल्याने नाराजीठाणेसाठी बसेस सोडण्याची मागणीसातत्याने बसची मागणी होत असूनही ती सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांचा संताप अनावर

- अनिकेत घमंडी डोंबिवली - अत्यावश्यक सेवेसाठी सरकारी कामगारांना रेल्वे सुविधा आहे, परंतु खासगी कंपन्यांच्या ठिकाणी मात्र कामावर जाणाऱ्यांना बस मार्गे कामावर जावे लागत असून त्या रांगेत आम्ही तासनतास उभे असतो, आम्हाला बस सुविधा वेळेत आणि त्यांची उपलब्धता वाढवा अशी मागणी करत प्रवाशांनी गुरुवारी सकाळी उद्रेक केला. युवक, युवतींनी बस रोखून संताप व्यक्त केला.ठाणे येथे जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या, परंतु सकाळी 8 वाजले तरी मंत्रालय बसेस जादा सोडण्यात आल्याने प्रवासी संतापले. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांनी बस रोखून धरली. त्यांनी आधी ठाणे बस सोडा अशी मागणी करत न्याय मागितला, सातत्याने बसची मागणी होत असूनही ती सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांचा संताप अनावर होऊन त्यांनी आधी ठाणे बस सोडा, त्याशिवाय। कोणतीही बस मार्गस्थ होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. युवक, युवती आणि पुरुषांचा त्यात समावेश होता. 15 मिनिट हा तणाव सुरू होता, त्यानंतर आग्रहास्तव राज्य परिवहन मंडळाने एक बस ठाणे मार्गावर सोडली. ती सोडल्याची घोषणा होताच ठाण्याच्या प्रवाशांनी त्यात प्रवेश घेण्यासाठी एकच गर्दी केली, तेथे फिजिकल।डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.यासंदर्भात एसटी मंडळाच्या नियंत्रण व्यवस्थापनाने सांगितले।की, मंत्रालय मार्गावर बस सोडण्यात आल्या असे प्रवाशांचे म्हणणे चुकीचे आहे. ज्या मंत्रालय साठी सोडतात त्या आम्हाला वरिष्ठ सूचनेनुसार सोडव्याच लागतात,  ठाणे डेपोसाठी आलेल्या बस ठाण्याला सोडायच्या त्या आम्ही सोडतो. गुरुवारी काही बसेस वाहतूक कोंडीत अडकल्याने समस्या निर्माण झाली होती, प्रवाशांनी संयम राखावा आणि कोरोना धर्तीवरील नियमांचे पालन करावे असेही आवाहन त्यांनी केले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकdombivaliडोंबिवलीstate transportएसटीthaneठाणे