शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोरीवली गावावर शोककळा; आठ भाविक हे एकट्या मोरीवलीचे, संपूर्ण गाव हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 06:23 IST

मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी धाव घेतली.

- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथनजीकच्या मोरीवली गावावर शुक्रवारी शोककळा पसरली. १५ बसगाड्यांमधील एका बसला झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्या दहा जणांपैकी आठ भाविक हे एकट्या मोरीवली गावचे असल्यामुळे संपूर्ण गाव हळहळले. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी धाव घेतली. यासोबत राष्ट्रवादीचे शहरप्रमुख सदाशिव पाटील यांनीही नातलगांची भेट घेऊन सांत्वन केले. 

चौघा चिमुकल्यांचा जीव थोडक्यात वाचला

अपघातग्रस्त बसमध्ये गौरव दिनकर आणि वैष्णव सासे हे आपल्या इतर दोन मित्रांसह प्रवास करीत होते. ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या केबिनमध्ये चौघांची मस्ती सुरू हाेती. प्रवाशांनी त्यांना उल्हासनगरमध्ये बस थांबवून दुसऱ्या बसमध्ये पाठवले. याचवेळी त्या बसमधून प्रवास करणाऱ्या आणखी एका जोडप्याने बसायला जागा न मिळाल्याने बस बदलली. त्यामुळे या जोडप्यासह चार चिमुकल्यांचा जीव वाचला.

काँग्रेसचे कार्यकर्ते रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी

मोरवली गावातील ग्रामस्थांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच अंबरनाथमधील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील आणि नगरसेवक उमेश पाटील यांनी रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी धाव घेतली. किरकोळ जखमी झालेल्यांना परत आणणे आणि मृतदेह अंबरनाथला आणण्याकरिता त्यांनी रुग्णवाहिकांचा वापर केला.

टॅग्स :Accidentअपघातshirdiशिर्डीNashikनाशिकambernathअंबरनाथ