शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

कळव्यात एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:19 AM

कळवा येथे जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या त्रिकूटास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५०० व १०००च्या एक कोटी ६८ लाख ५० हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या.

भिवंडी : कळवा येथे जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या त्रिकूटास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५०० व १०००च्या एक कोटी ६८ लाख ५० हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या.कळवा परिसरात काही व्यक्ती जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार अमित गार्डन येथे त्यांनी सापळा लावला. तेथे येऊन बसलेल्या राजन तेवर, इम्रान शेख व शेखर जाधव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये जुन्या ५०० रुपयांची ३३८ बंडले तर १००० रुपयांच्या १२ नोटा सापडल्या. अधिक चौकशीत ते जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही कारवाई भिवंडी गुन्हे-अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष चौधरी, विकास लोहार, श्रीधर हुंडेकरी, प्रमोद धाडवे या पथकाने केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या नोटा त्यांनी कुठून आणल्या याचा तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणे