शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

ठाण्यात कोरोनाच्या 1221 रुग्णांची नव्याने वाढ; 32 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 20:18 IST

ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात आज 197 नवे रुग्ण सापडले आहेत.

ठाणे: जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार 221 रुग्ण शुक्रवारी नव्याने सापडले आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यात आता एक लाख 20 हजार 132 रुग्ण संख्या झाली आहे.आज 32 जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात तीन हजार 455 मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे. 

ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात आज 197 नवे रुग्ण सापडले आहेत. आता या शहरात कोरोनाच्या 25 हजार 273 रुग्णांची नोंद झाली आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 819 झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत 244 रुग्ण नव्याने आढळून आले. तर नऊ जणांचा आज मृत्यू झाला. आता या शहरातील मृतांची संख्या 601झाली. तर 27 हजार 928 रुग्ण बाधीत झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  

नवी मुंबईला 408 रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्ण दगावले आहेत. आता बाधितांची संख्या 24 हजार 993 तर, मृत्यूची संख्या 571 झाली आहे. उल्हासनगरला आज केवळ 20 रुग्ण सापडले असून शहरात आतापर्यंत सात हजार 688 बाधीत रुग्णां झाले. तर आज दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे 222 मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे. 

भिवंडी मनपा क्षेत्रात आज फक्त 27 रुग्ण सापडले असून एकचा मृत्यू आज झाला नाही. या शहरात आजपर्यंत चार हजार 152  बाधीतांची तर 283 मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदरलाही केवळ 149 रुग्णांची तर दोन जणाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात बाधीत 12 हजार 199, तर 418 मृतांची आज नोंद झाली आहे. 

अंबरनाथला आज 52 रुग्ण नव्याने आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता चार हजार 862 बाधीत तर, 182 मृतांची नोंद केली आहे. बदलापूरला आज 37 रुग्ण आज सापडे आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण तीन हजार 989 झाले आहेत. आज या शहरात एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या 69 झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्र आज 87 रुग्णांची वाढ झाली असून तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधीत नऊ हजार 48 तर मृतांची संख्या 290 वर गेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई