शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

दारु पिण्याच्या कारणावरुन हत्या, हल्ला करणाऱ्यांसह अन्य दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 15:46 IST

या प्रकरणी जगदीश नरहिरे, वैभव जगताप, अजय धोत्रे, राकेश हागरगी, प्रदीप चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे

ठाणे : दारु पिण्याच्या कारणावरून वर्तकनगर भागात एकाची चाकूने वार करु न हत्या करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्नी उघडकीस आला आहे. या चाकू हल्यात दिपक निरभवणो याचा जागीच मृत्यु झाला आहे. तर त्याच्या सोबत असलेले दोघे जण जखमी असून हल्ला करणाराही यात जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.          या प्रकरणी जगदीश नरहिरे, वैभव जगताप, अजय धोत्रे, राकेश हागरगी, प्रदीप चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. १५ ते २० दिवसांपूर्वी दिपक निरभवणो, प्रशांत निरभवणो, त्यांचा मावस भाऊ विलास पवार यांचे याच परिसरात राहणा:या जगदीश, वैभव, अजय, राकेश, प्रदीप यांच्यासोबत दारु पिण्याच्या कारणावरु न वाद झाले होते. बुधवारी रात्नी भिमनगर येथील साईनाथनगर परिसरात दिपक, प्रशांत आणि विलास हे बोलत असताना जगदीश, वैभव आणि राकेश यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरु वात केली. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यावेळी जगदीशने त्याच्याजवळील चाकूने दिपकच्या छातीत वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जगदीशने विलास आणि प्रशांतवरही चाकूने हल्ला करून त्यांना सळईने मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत जगदीशही जखमी झाला. प्रशांत व विलासला उपचारासाठी कळवा येथील छत्नपती शिवाजी महाराज रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जगदीशला जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस