शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:24 IST

Mumbai Train Accident Victims Name List: आठवड्याची सुरूवात मुंबई लोकलसाठी काळ्या दिवसाने झाली. गर्दीमुळे दारात लटकून प्रवास करत असलेले काही प्रवासी कोसळले. यात काही जणांचा मृत्यू झाला आहे. 

Mumbai Train Accident: सोमवारी सकाळी मुंब्रारेल्वे स्थानकाशेजारी जी दृश्य समोर आली, ती पाहून सगळेच हळहळले. वेगात असलेल्या दोन लोकल ट्रेन जवळून जात असताना दारात लटकलेल्या लोकांचा धक्का लागला आणि भयावह घटना घडली. दारात लटकून प्रवास करणारी माणसं किड्या मुंग्यासारखी खाली पडली. काहींना प्राण गमावावे लागले, तर काही गंभीर जखमी झाले. या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आता समोर आली आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंब्राजवळरेल्वेतून प्रवासी पडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेबद्दल प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. जखमींना तातडीने ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात भरती करण्यात आले. तर मयत प्रवाशांचे मृतदेह ठाणे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. 

मुंब्रा अपघात: मृत्यू झालेल्यांची नावे

१) राहुल संतोष गुप्ता (वय २८, रा. दिवा)

२) केतन दिलीप सरोज (वय २३, रा. तानाजी नगर, उल्हासनगर) 

३) मयूर शाह (वय ५० )

४) विकी बाबासाहेब मुख्यदल (वय ३४, रेल्वे पोलीस कर्मचारी)

दोघांची प्रकृती गंभीर 

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मेंदूशी निगडित तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने तत्काळ जुपिटर हॉस्पिटल येथे हलवण्यात आले.

वाचा >>"घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

तर सात जणांची प्रकृती स्थिर असून, यात ५ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सर्व सातही रुग्ण स्थिर असून अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Train Accidentरेल्वे अपघातIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेmumbraमुंब्राDeathमृत्यूMumbai Localमुंबई लोकलthaneठाणेcentral railwayमध्य रेल्वे