शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

वृक्षवल्ली प्रदर्शनाला एक लाखाहून अधिक नागरीकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 2:15 PM

वृक्ष वल्ली प्रर्दशनास यंदा तब्बल १ लाखाहून अधिक ठाणेकर नागरीकांनी हजेरी लावून प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील स्पर्धकांना समारोपाच्या दिवशी सन्मानीत करण्यात आले.

ठळक मुद्देस्पर्धेत ४० स्टॉलधारकांचा सहभागरविवारी झाली सांगता

ठाणे -ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या वृक्षवल्ली-२०१९ या प्रदर्शनातील झाडे, फुले, फळे व भाजीपाला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक देवून रविवारी गौरविण्यात आले. ठाण्याच्या रेमंड कंपनी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला यंदा १ लाखाहून अधिक लोकांना भेट दिली.                यावेळी उप महापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेविका विमल भोईर, राधिका फाटक, कल्पना पाटील, संध्या मोरे, पल्लवी कदम, उद्यान विभागाचे उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य प्रकाश बर्डे, विक्रांत तावडे, नम्रता भोसले, अभिनेता संतोष जुवेकर आदी उपस्थित होते.वृक्ष प्राधिकरणाच्यावतीने ११ ते १३ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘वृक्षवल्ली-२०१९ प्रदर्शनाचा रविवारी सांगता समारंभ झाला. या प्रदर्शनाच्या निमित्ताने झाडे, फुले, फळे व भाजीपाला यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी संपन्न झाला. या स्पर्धेत एकूण ४० स्टॉल्सधारकांसह १०० वैयक्तीक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील प्रथम क्र मांक सेंट्रल रेल्वे, द्वितीय हिरानंदानी, तृतीय क्र मांक गोदरेज कंपनी तर चतुर्थ क्र मांक लोढा ग्रुप यांच्यासह वैयक्तीक पारितोषिक मिळवलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त