शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कुटूंबियांना ठार मारण्याची धमकी देत एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 22:18 IST

कुटूंबियांना ठार मारण्याची धमकी देत एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणा-या अमित गुप्ता (१९) याला कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

ठाणे: कुटूंबियांना ठार मारण्याची धमकी देत एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणा-या अमित गुप्ता (१९) याला कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.माजीवडा सेवा रस्त्याच्या कडेला राहणा-या या मुलीची भिवंडीच्या काल्त्हेर भागात राहणा-या अमितबरोबर काही दिवसांपूर्वीच ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याने तिला तिच्या घराजवळील रस्त्यातच थांबवून तिचा हात पकडला.

तिच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून भावाला आणि कुटंूबियांना ठार मारण्याची धमकी देत तिला त्याच्या मोटारसायकलवर बसण्यास भाग पाडले. नंतर घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल परिसरात नेऊन दमदाटी करीत तिचा विनयभंग केला. तिच्या मोबाईलमध्येही छेडछाड करीत तिच्या मोबाईलमधून अन्य कोणाला तरी मेसेज पाठविला. या सर्व प्रकारानंतर तिने त्याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक केल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारPoliceपोलिस