शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सुपारी फेकण्याची सुपारी साेनिया की राहुल गांधींची? ठाकरेंवरील हल्ल्याचे मनसेकडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 06:12 IST

"ज्यांनी हे आंदाेलन केले त्या मनसैनिकांचे अभिनंदन"

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यात उद्धव ठाकरे आल्यानंतर जे आंदाेलन झाले, त्यात मनसैनिकांचा हात आणि पायच आहे असे नव्हे, तर संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतली आहे. ज्यांनी हे आंदाेलन केले त्या मनसैनिकांचे अभिनंदन. पण राज ठाकरे यांच्या गाडीवर बीडमध्ये सुपाऱ्या फेकण्याचे काम काेणाच्या आदेशाने झाले? राहुल गांधी की साेनिया गांधी? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून रविवारी केला.

ठेकेदारांकडून खाेके घेणे ही सुपारी हाेऊ शकते, पण भूमिका बदलणे म्हणजे सुपारी हाेऊ शकत नसल्याचे सांगत, आम्ही काळाेखात हल्ला केला नाही, तुम्ही काळाेखात आलात. इतकीच हिंमत हाेती तर तुमचा सैनिक मार खात असताना तुम्ही खाली यायचे हाेते, असा टोलाही जाधव यांनी ठाकरेंना लगावला. 

जरांगेंबाबत योग्य वेळी राज ठाकरे उत्तर देतील

  • खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर जाधव यांनी त्यांचा समाचार घेतला.
  • उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही त्यांनी टीका केली. जरांगेंबाबत याेग्य वेळी राज ठाकरे उत्तर देतील, असेही जाधव यांनीी स्पष्ट केले. 
  • मनसे कार्यालयाला संरक्षण

मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मनसे कार्यालयाच्या  ठिकाणी पोलिसांनी रविवारी कडेकाेट बंदाेबस्त ठेवला हाेता.

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे