शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

मीरा भाईंदर महापालिके तर्फे दिव्यांगांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 7:09 PM

मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना व्यवसाय सुरु करण्यासाठी २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे.

मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना व्यवसाय सुरु करण्यासाठी २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. पालिकेने यंदा ५० दिव्यांगांना प्रत्येकी २० हजारांचे सहाय्य केले असून जागतिक दिव्यांग दिवशी काहींना धनादेशाचे वाटप करुन विविध योजनांची माहिती देण्यात आली.भाईंदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरभवन येथे मंगळवारी सायंकाळी पालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी २० हजार रुपयांच्या अनुदानाचे धनादेश महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, समाज विकास अधिकारी दिपाली जोशी, नगरसेविका विविता नाईक, हेमा बेलानी, अनिता मुखर्जी, मीना कांगणे आदी उपस्थित होते.पालिकेने आता पर्यंत ५० दिव्यांगांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान दिलेले आहे. तर एका दिव्यांग महिलेने व्यवसायासाठी काढलेल्या २ लाखांच्या कर्जा पोटी १ लाख रुपयांचे अनुदान दिलेले आहे. यावेळी दिव्यांगांच्या मनोरंजना करीता संगीताचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. पालिकेच्या वतीने राबवल्या जाणाराया योजनांची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर