शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

‘अमराठी महापौरा’विरुद्ध मीरा-भार्इंदरमध्ये आंदोलनास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 04:08 IST

मीरा-भार्इंदरच्या महापौरपदी येत्या मंगळवारी अमराठी नगरसेविकेची निवड होणार असल्याने मराठी एकीकरण समितीने आंदोलनास्त्र उगारले. मात्र, पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनास परवानगी नाकारल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

भार्इंदर/मीरा रोड : मीरा-भार्इंदरच्या महापौरपदी येत्या मंगळवारी अमराठी नगरसेविकेची निवड होणार असल्याने मराठी एकीकरण समितीने आंदोलनास्त्र उगारले. मात्र, पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनास परवानगी नाकारल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.सलग दुसºयांदा महापौरपदी अमराठीच होणार आहे. या पदावर यंदा मराठी लोकप्रतिनिधीची निवड करण्यात यावी, या मागणीसाठी समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. महापौरपदावर भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिम्पल विनोद मेहता विराजमान होणार आहेत. याविरोधात होणाºया आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे समितीने तूर्तास आंदोलन स्थगित केले. जमावबंदी आदेश उठल्यानंतर आंदोलन छेडणार असल्याचे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक