शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

दारू, रोकडसह आतापर्यंत लाखोंचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:30 PM

मतांचा बाजार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची निवडणुकीवर करडी नजर

ठाणे/कल्याण : ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये १० मार्च ते २३ एप्रिलदरम्यान आचारसंहिता पथकांनी ४३ लाख ८८० इतकी रोकड, नऊ लाख १८ हजारांची दारू, तर हातभट्टी चालवणाऱ्यांकडून २० लाखांच्या १५ वाहनांसह इतर सामग्री असा २९ लाख २६ हजारांचा मुद्देमाल, एक गावठी रिव्हॉल्व्हर, आठ सुरे असा ७२ लाख ३२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच कल्याणमध्येही कारवाईत लाखोंचा ऐवज जप्त केला.

2019 एकूण कारवाई20 लाखांची वाहने55.50 लाखांची रोकड125470 रुपयांची हत्यारे21.50 लाखांची दारूठाणे मतदारसंघात निवडणुकीवर लक्ष ठेवून असलेल्या चार अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ११ ठिकाणी कारवाई केली आहे.कल्याण परिमंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या कारवाईत चार गावठी कट्टे, काडतुसे हस्तगत केली आहेत. ४८ जणांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे, तर १२०० च्या आसपास व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. १२ लाख ५० हजारांची रोकड जप्त केली आहे. तसेच १३५ दारूच्या गुन्ह्यांमध्ये १२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthane-pcठाणेkalyan-pcकल्याण