शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

मनोरुग्ण आईने दोन लेकरांसह घेतले विष, मुलगा बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:50 IST

मुलाला आला होता संशय, श्रीनगर पाेलिसांत गुन्हा 

ठाणे : प्रसाद, अंगाऱ्यातून वैफल्यग्रस्त रेखा जैन (३९) हिने मुलगी खुशी (१९), मुलगा दक्ष (१८) यांना विषारी द्रव्य पाजून स्वत:ही विषप्राशन करून आत्महत्या केली. या घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला. मात्र, संशय आल्याने मुलाने प्रसाद फेकला. त्यामुळे तो बचावला. या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती श्रीनगर पाेलिसांनी साेमवारी दिली. वागळे इस्टेट भागात राजेंद्र जैन (३९) याचे भंगार विक्रीचे दुकान आहे.  त्याची पत्नी २०२३ पासून मानसिक आजाराने त्रस्त हाेती. यातूनच हाेत असलेल्या काैटुंबिक कलहातून ती वैफल्यग्रस्त झाली हाेती. 

गावाहून परतली अन्...  ८ ऑक्टाेबर राेजी सासरी व माहेरच्या गावांवरून परतली हाेती. त्याचदिवशी सकाळी ११ च्या सुमारास तिने आधी मुलीला, नंतर मुलाला जबरदस्तीने भगवान का प्रसाद असल्याचे सांगत अंगारा पाण्यात मिसळून पिण्यास दिला.कडवट चव लागल्याने दक्षने प्रसाद गिळला नाही. काही वेळानंतर मुलाने वडिलांना बाेलावले. आई बेडरूमध्ये असल्याचे सांगितले. त्याने खिडकीच्या झडपेतून पाहिले असता खुशीला उलटी झाली होती, तर बाथरूममध्ये रेखा अंघोळ करीत हाेती.रेखाला जाब विचारला असता तिने घडलेला प्रसंग पतीला सांगितला. त्या दाेघींना परिसरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दाेघींचा मृत्यू झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mentally Ill Mother Poisons Children, One Son Survives; Mother, Daughter Die

Web Summary : Thane: A woman battling mental illness poisoned her two children and herself. The mother and daughter died, but the son survived after spitting out the poisoned offering due to its bitter taste. Police are investigating.
टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस