शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

उल्हासनगरात संपत्तीच्या वादातून दिराने भावजयला चाकूने भोसकले, गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Published: April 30, 2024 8:18 PM

उल्हासनगर : कॅम्प नं-२, शिरू चौकात राहणाऱ्या वृद्ध भावाजयला दिराने चाकूने भोसकल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. उल्हासनगर पोलिसांनी काही ...

उल्हासनगर: कॅम्प नं-२, शिरू चौकात राहणाऱ्या वृद्ध भावाजयला दिराने चाकूने भोसकल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. उल्हासनगर पोलिसांनी काही तासात दिराला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-२, शिरू चौकात राहणाऱ्या ७० वर्षाच्या दुर्गाबाई भाटिया व त्यांचे दिर प्रकाश भाटिया यांच्यात मंगळवारी सकाळी मालमत्ता वाद झाला. या वादातून भाटीया याने चाकूने हल्ला करून दुर्गाबाईस जखमी केले. चाकू हल्ल्यानंतर प्रकाश भाटिया हातेथून पळून गेला.

नातेवाईक व शेजाऱ्यांनी जखमी दुर्गाबाई यांना मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने, त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पळून गेलेल्या प्रकाश भाटिया याला काही तासात अटक केली. याप्रकरणी  उल्हासनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी