शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: भाजपा उमेदवार म्हणतो, पंतप्रधान देवेंद्र फडणवीसांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 11:23 IST

भाजपाच्या उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल

उल्हासनगर: भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काल कुमार आयलानी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. मात्र यावेळी त्यांनी चांगलाच घोळ घातला. मी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानू इच्छितो, असं आयलानी म्हणाले. यावरुन सध्या विरोधकांनी आयलानी यांना लक्ष्य केलं आहे.काल विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपा उमेदवार कुमार आयलानी त्यांच्या समर्थकांसह अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. मात्र आयलानी फडणवीसांना मुख्यमंत्री नव्हे, तर पंतप्रधान बोलून गेले. आपली चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कुमार आयलानी याआधीही त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीचा त्यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं. मात्र त्यांनी मोदींची स्तुती करताना कलम ३०७ म्हटलं. कलम ३०७ हत्येचा प्रयत्न केल्यावर दाखल केलं जातं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी