शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

लोकशाहीर विठठ्ल उमप सातवा स्मृती संगीत समारोह होणार 26 नोव्हेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 1:43 PM

लोकशाहीर विठठ्ल उमप सातवा स्मृती संगीत समारोह रविवार 26 नोव्हेंबरला गडकरी रंगायतन येथे होणार आहे.

ठाणे - लोकशाहीर विठठ्ल उमप सातवा स्मृती संगीत समारोह रविवार 26 नोव्हेंबरला गडकरी रंगायतन येथे होणार आहे.  रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होणार आहे. गायक नंदेश उमप यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.  या समारोहात शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, पाश्चात्य संगीत यांचा मेळ साधला जाणार आहे.  पं. शौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय संगीत, शकुंतलाबाई नगरकर यांची संगीतबारी, इफोनी ऑफिशियल यांचे फ्युजन बँड सादर होणार आहे. या फ्युजन बँडवर विठ्ल उमप यांची गाणी वाजविली जाणार आहेत. यावेळी विठ्ल उमप मृदगन्ध पुरस्कार 2017 चे वितरणदेखील होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे , कत्थक नृत्यांगना डॉ. मंजिरी देव, ढोलकी सम्राट राजाराम जामसंडेकर, पत्रकार-लेखक जयंत पवार, अभिनेते-दिग्दर्शक सुबोध भावे यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, आदेश बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती आहे, असेदेखील नंदेश यांनी सांगितले.