शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या दिवशी राज देणार मोदी, शहामुक्तीचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 02:37 IST

सभेऐवजी मनसैनिकांशी साधणार संवाद; पालघर-ठाणे जिल्हाध्यक्षांची माहिती

ठाणे : लोकसभा निवडणुकीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात प्रचार सभा होणार नसली, तरी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २७ एप्रिल रोजी ते ठाण्यात येत आहेत. या दिवशी ते मोदी, शहामुक्तीचा नारा देऊन मनसैनिकांशी संवाद साधणार असल्याचे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.राज ठाकरे यांच्या ठरावीक ठिकाणी प्रचार सभा होत आहेत. मुंबईत दोन सभा होत असताना ठाणे जिल्ह्यात त्यांची सभा होणार का, अशी चर्चा सुरू होती. परंतु, त्यांची ठाण्यातील तिन्ही मतदारसंघांत सभा होणार नसल्याचे पक्षातील उच्चपदस्थ नेत्यांनी लोकमतला सांगितले. त्यांची जिल्ह्यातील सभा ही वेळापत्रकात आधीपासूनच नसल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे. परंतु, सभा घेणार नसले, तरी ते २७ एप्रिल रोजी ठाण्यातील मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. यात पक्ष बळकटीच्या दृष्टीने मार्गदर्शनाबरोबरच मोदी, शहामुक्तीचा संदेशही ते देणार आहेत.विष्णुनगर येथील पक्षाच्या कार्यालयातील त्यांची भेट हीदेखील प्रचाराचा भाग आहे. यामुळे ठाण्यातील वातावरण बदलू शकते. ते आमच्यासोबत दोन ते तीन तास असतील आणि हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, असे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे