शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

रुग्णालयात शिशु कक्षाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:55 PM

कुपोषित माता, बालकांचे हाल; घ्यावी लागते जव्हार नाहीतर नाशिकला धाव

मोखाडा : कुपोषण व बालमृत्यूमुळे चर्चेत राहणाऱ्या या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये नवजात शिशू कक्ष (एस.एन.सी.युनिट)ची व्यवस्था नसल्याने नुकत्याच जन्मलेल्या बाळांची परवड होताना दिसत आहे. तालुक्याची लोकसंख्या एक लाखाच्या घरात असून त्यात २५९ गावांचा समावेश आहे. संपूर्ण तालुक्यातील रुग्णांना हे रुग्णालय हा एकमेव आधार असून येथे गरोदर माता, प्रसूत माता व कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे. येथील गावकºयांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गरोदर मातांची आबाळ होते आणि परिणामी बालकांच्या सुदृढतेवर त्याचा परिणाम होतो. त्यातच एस.एन.सी.युनिट नसल्याने बºयाचदा येथील गोरगरिबांना आपल्या शिशूला घेऊन जव्हार कुटीर रुग्णालय किंवा नाशिक गाठावे लागते. मात्र, खिशात पैसे नसल्याने तेथे गेल्यावरही त्यांच्या पुढे रहायचे कुठे? व खायचे काय? असे प्रश्न निर्माण होतात. वेगवेगळ्या टेस्ट, औषधोपचार आणि प्रवास खर्च यामुळे आदिवासी पालकांचे कंबरडे मोडत असल्याने आरोग्य विभागाने हा विभाग सुरू करावा अशी मागणी आहे.एस .एन .सी. युनिटची गरज नवजात व कमी वजनाच्या बालकांसाठी अत्यावश्यक आहे. त्या आभावी शिशू दगावतात. यामुळे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात तातडीने ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अन्यथा धरणे आंदोलन केले जाईल.- नरेंद्र चौधरी, मोखाडालवकरच मोखाडा ग्रामीण रुग्णालयात एस.एन .सी. युनिटची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्या दृष्टीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे.- डॉ. महेश पाटील, अधिक्षक,मोखाडा ग्रामीण रु ग्णालय

टॅग्स :thaneठाणे