शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

कल्याण ते स्वारगेट शिवशाही बससेवा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:47 AM

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) कल्याण ते स्वारगेट आणि स्वारगेट ते कल्याण अशी शिवशाही सेवा सुरू केली आहे. ही बस पहाटे पाच, साडेपाच, दुपारी साडेतीन आणि साडेचार वाजता कल्याणहून निघेल. ती डोंबिवली रेल्वे स्थानक, एमआयडीसी, पनवेल, मेगा हायवे, वाकड, चांदणी चौक मार्गे स्वारगेटला पोहोचेल.

कल्याण -  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) कल्याण ते स्वारगेट आणि स्वारगेट ते कल्याण अशी शिवशाही सेवा सुरू केली आहे.ही बस पहाटे पाच, साडेपाच, दुपारी साडेतीन आणि साडेचार वाजता कल्याणहून निघेल. ती डोंबिवली रेल्वे स्थानक, एमआयडीसी, पनवेल, मेगा हायवे, वाकड, चांदणी चौक मार्गे स्वारगेटला पोहोचेल. स्वारगेटहून परतीच्या प्रवासासाठी ती सकाळी साडेनऊ, साडेदहा, रात्री आठ आणि नऊ वाजता सुटेल, असे फलक एसटीने डोंबिवली आगारात लावले आहेत. खाजगी बस या प्रवासासाठी ४५० रूपये तिकीट आकारतात. पण शिवशाहीसाठी हेच तिकीट प्रौढांसाठी २६४, तर लहानग्यांसाठी १३८ रूपये आहे. या बस सुरू झाल्या असल्या, तरी एसटीने मात्र स्वत:हून त्याबाबत काहीही माहिती दिलेली नाही किंवा साधी जाहिरातही केलेली नाही.यापूर्वी प्रवाशांच्या आग्रहाखातर एसटीने कल्याण-स्वारगेटला बस सुरू केल्या. पण त्याची जाहिरात केली नाही. पुढे प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत त्या बंद करण्यात आल्या. त्यासाठी लोकमतने पाठपुरावा केला होता. त्याची दखल वेगवेगळ््या राजकीय पक्षांनी घेतली. नंतर मनसेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेत त्यांना शिवशाही सुरू करण्यासाठी पत्र दिले होते. पुढे शिवसेनेनेही हा विषय हाती घेतला होता.

टॅग्स :ShivshahiशिवशाहीMaharashtraमहाराष्ट्र