शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते आहेत काय? कपिल पाटील यांचा टोला 

By नितीन पंडित | Updated: October 2, 2023 16:41 IST

देशात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्या पासून मोदींची टीम म्हणून मंत्रिमंडळाला संबोधले जाते,  असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

भिवंडी : नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते आहेत का? त्यांना वास्तविकता काय माहिती, असे सांगत काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये जे चालतं ते भाजपामध्ये चालत नाही असा टोला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नाना पटोले यांना लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी नाना पटोले भिवंडीत आले असता त्यांनी कपिल पाटील हे नावापुरते राज्यमंत्री असून सर्व कारभार प्रधानमंत्री कार्यालयातून चालतो, असा आरोप केला होता. त्यावर विचारले असता कपिल पाटील बोलत होते.           काँग्रेस काळात मनमोहन सिंग यांनी घेतलेले निर्णय राहुल गांधी फेडायचे ही काँग्रेसची संस्कृती आहे. भाजपची तशी संस्कृती नाही, असे सांगत कपिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर अवघ्या तीन दिवसात मंत्री परिषदेच्या पहिल्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यमंत्र्यांना काम वाटून द्या. त्यांच्या कार्यालय कडून फाईल्स आल्या पाहिजेत अशा सूचना कॅबिनेट मंत्री यांना दिल्या आहेत. 

प्रधानमंत्री पीएमओमधून देशाचा कारभार चालवतात आणि देशाचा कारभार उत्तम चालववात म्हणून ते विश्वाचे नेते झाले आहेत. नाना पटोले यांना विसर पडला असेल ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. देशात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्या पासून मोदींची टीम म्हणून मंत्रिमंडळाला संबोधले जाते,  असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटील