शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

अत्रे कट्ट्यावर उलगडले आॅडीओ माध्यमातील अनुभव, आरजे अंजली कुलकर्णी यांची मुलाखत संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 4:07 PM

ठाणे : आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने बुधवारी अत्रे कट्ट्यावर आरजे अंजली कुलकर्णी यांनी आॅडीओ माध्यमाती ल अनुभव सांगितले. यावेळी कट्ट्याच्या अध्यक्षा शीला वागळे यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारुन बोलते केले.      आपल्या एका आॅडीओ शोचा प्रसंग कथन करताना कुलकर्णी म्हणाल्या की, ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात जास्त वाचन करवत नाही ...

ठळक मुद्देअत्रे कट्ट्यावर उलगडले आॅडीओ माध्यमातील अनुभवआरजे अंजली कुलकर्णी यांची मुलाखत संपन्नशीला वागळे यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारुन केले बोलते

ठाणे : आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने बुधवारी अत्रे कट्ट्यावर आरजे अंजली कुलकर्णी यांनी आॅडीओ माध्यमातील अनुभव सांगितले. यावेळी कट्ट्याच्या अध्यक्षा शीला वागळे यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारुन बोलते केले.      आपल्या एका आॅडीओ शोचा प्रसंग कथन करताना कुलकर्णी म्हणाल्या की, ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात जास्त वाचन करवत नाही तर ते त्याऐवजी आॅडीओ बुक ऐकू शकतात. आपले अनुभव आॅडीओशी आपल्याला कनेक्ट करता येतात. आॅडीओ व व्हिज्वलमध्ये बेसिक फरक आहे आणि तो असणारच आहे. जे आॅडीओ ऐकण्याचा आनंद घेतात त्यांना हे माध्यम नक्की आवडेल असेही त्या म्हणाल्या. आॅडीओ बुकच्या स्टेप्स सांगताना त्या म्हणाल्या की, पहिली स्टेप ही स्क्रिप्टींग आहे, त्यानंतर रेकॉर्डींग, एडिटींग, , मिक्सींग, साऊण्ड कुठे कसे वापरावे, इफेक्ट कुठे कसे वापरायचे हे ठरवावे लागते. या माध्यमात काम करताना आवाजासाठी ठरावीक व्यायाम करावा लागतो, आवाजात जपून वापरावा लागतो असेही त्या म्हणाल्या. माझी सुरूवात आकाशवाणीतून झाली त्यामुळे तेथे काय बोलावे, काय टाळावे हे सांगितले जाते. आरजे म्हणून काम करताना बोलण्याची आवड, संवाद कौशल्य, संयम, समोरच्याचे बोलणे प्रेमाने, आदराने ऐकणे, श्रोते म्हणून चांगले असावे, निरीक्षणशक्ती असावी, वाचन हवे ही कौशल्य असावी असे सांगताना त्या म्हणाल्या की, या क्षेत्रात येण्यासाठी नवोदितांना भरपूर संधी आहेत. दरम्यान, अमुल पंडीत यांचा गिरीश ओक यांच्या आवाजातील उंदीयो हा ललित लेख उपस्थितांना ऐकविण्यात आला. मुलाखतीच्या शेवटी श्रोत्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारुन आपल्या शंकांचे निरसन केले. स्मिता पोंक्षे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई