शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात युद्धपातळीवर अँटीजन टेस्टिंगचा दर वाढवा; रुग्णांचे २० टक्के प्रमाण चिंताजनक : नारायण पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 15:39 IST

महापालिकेच्यावतीने नऊ प्रभाग समितीअंतर्गत कोरोना रुग्णांच्या रॅपिड अँटीजन किटसच्या माध्यमातून चाचणी केल्या जात आहेत.

ठाणे : आतापर्यंत ठाणे महापालिकेच्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचे आढळलेले २० टक्क्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. यावर वेळीच मात करण्यासाठी  महापालिकेच्या ताब्यातील एक लाख अँटीजन टेस्ट किटच्या सहाय्याने  युद्धपातळीवर अँटीजन टेस्टिंग कराव्यात, याकडे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.

महापालिकेच्यावतीने नऊ प्रभाग समितीअंतर्गत कोरोना रुग्णांच्या रॅपिड अँटीजन किटसच्या माध्यमातून चाचणी केल्या जात आहेत. त्यासाठी ९ ठिकाणी चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रात पहिल्या तीन दिवसांत सुमारे एक हजार ५७१ चाचणी करण्यात आल्या आहेत. त्यात ३३१ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले. केलेल्या चाचण्यांमध्ये २० टक्क्यांचे प्रमाण चिंताजनक आह, असे  पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

महापालिकेच्या ताब्यात आता एक लाख अँटीजन टेस्टिंग किट आहेत. तर ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शहरातील चाळी व झोपडपट्टीत राहणाऱ्या सामान्य नागरिकांना कोरोना चाचणीचा खर्च परवडणारा नाही. गेल्या चार महिन्यांपासून आर्थिक फटका बसल्यामुळे मध्यमवर्गीयांचे बजेटही कोलमडलेले आहे. त्यामुळे स्वखर्चाने चाचणीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांची संख्या अत्यल्प आहे. 

या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात महापालिकेने युद्धपातळीवर चाचण्या सुरू कराव्यात. त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांबरोबरच कुटुंबियांचे अलगीकरण करण्यावर भर द्यावा, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. शहरातील झोपडपट्टी व चाळी असलेल्या क्षेत्रात जास्तीत जास्त चाचणी केंद्रे उघडण्याची मागणीही श्री. पवार यांनी केली आहे.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला अटक    

इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला

राजस्थानच्या राजकारणातला आजचा दिवस महत्वाचा; सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता

"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?"

बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्... 

मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे