डोंबिवलीत क्रीडा संकुल मैदानात पार पडला १५ व्या आगरी महोत्सवाचा उदघाटन सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 22:40 IST2017-12-09T22:38:04+5:302017-12-09T22:40:32+5:30
आगरी यूथ फोरम आयोजित केलेल्या १५ व्या आगरी महोत्सवाचे उदघाटन शनिवार डोंबिवली क्रीडा संकुल मैदानात झाले.

डोंबिवलीत क्रीडा संकुल मैदानात पार पडला १५ व्या आगरी महोत्सवाचा उदघाटन सोहळा
डोंबिवली - आगरी यूथ फोरम आयोजित केलेल्या १५ व्या आगरी महोत्सवाचे उदघाटन शनिवार डोंबिवली क्रीडा संकुल मैदानात झाले. स्वामी कृष्णानंद सरस्वती, दाक्षिणात्य प्रसिद्ध दिग्दर्शक अदुल गोलाप कृष्णन, अभिनेत्री शीला माधवन, अभिनेता मधू, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.