शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय चाचण्यांमध्ये 'ती' महिला गर्भवती नसल्याचा डॉक्टरांचा निर्वाळा

By अजित मांडके | Updated: April 4, 2023 13:52 IST

सध्या तिची प्रकृती स्थिर असून केवळ वैद्यकीय निगराणी खाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

ठाणे :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेना रोशनी शिंदे तिच्या कासरवडवली येथील ऑफिसमधुन सुटण्याच्या वेळी तिच्यावर शिंदे गटाच्या २० महिलांनी ऑफिस मध्ये घुसून हल्ला केला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी सरळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. परंतु सदरची महिला ही गरोदर नसल्याचा दावा तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर उमेश आलेगावकर यांनी केला आहे. त्यासाठी तिची दोनदा गरोदर आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली होती. ती टेस्ट दोनही वेळा निगेटिव्ह आढळली आहे. तसेच तिला मुका मार लागला असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून केवळ वैद्यकीय निगराणी खाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.          फेसबुक पोस्ट टाकण्यावरून ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला रोशनी शिंदे हिला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. शोरूमच्या कार्यालयात जाऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. तसेच ती महिला पदाधिकारी गर्भवती असूनही तिला मारहाण करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहेत. परंतु वैद्यकीय चाचण्यांमध्ये ती महिला गर्भवती नसल्याचे उघड झाले आहे. 

ठाण्यातील एक खासगी रुग्णालयात रोशनी यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचे डॉ. उमेश आलेगावकर यांनी मंगळवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधून तिच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली. ही महिला गर्भवती असल्याची दोनदा चाचणी करण्यात आली असून या दोन्ही टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे ही महिला गरोदर गर्भवती नसल्याचे स्पष्ट झाले, असे डॉ आलेगावकर यांनी सांगितले. तसेच, तिला गंभीर इजा झालेली नसून तिला मुका मार लागलेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून केवळ वैद्यकीय निगराणी खाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे