शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

पाकिस्तानातून कांद्याची आयात; जितेंद्र आव्हाड यांनी दिला पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 14:47 IST

पाकिस्तानावर टीका करुन महाराष्ट्राची निवडणूक लढवणार्‍या भाजप सरकारने कांद्याची आयात पाकिस्तानातून केली असल्याचे समोर आले आहे.

ठाणे: पाकिस्तानावर टीका करुन महाराष्ट्राची निवडणूक लढवणार्‍या भाजप सरकारने कांद्याची आयात पाकिस्तानातून केली असल्याचे समोर आले आहे. भाजप सरकारने पाकिस्तानातून कांदा आयात केला असल्याचा पुरावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर द्वारे शेअर केला आहे.  

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वि्ट करत सांगितले की, कांदा पाकिस्तानातून आणणार आणि महाराष्ट्राची निवडणुक पाकिस्तानला केंद्रबिंदू ठेवून लढवणार मस्त आहे, महाराष्ट्रातले लोकं येडे आहेत असं वाटतं यांना अशी भाजपवर टीका करत पाकिस्तानातून आयात केल्याला पुराव्याचा फोटो शेअर केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटसोबत एमएमडीसी लिमिटेडचे आयात निविदेचे चलनही जोडले आहे. यामध्ये 6 सप्टेंबर रोजी ही कांद्याची मागणी करण्यात आलेली असून हे 2000 मेट्रीक टन कांदे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारतात दाखल होणार आहेत, असे या चलन पावतीमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस