शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

एक आमदार फुटला तर पक्ष संपत नाही- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 04:51 IST

पांडुरंग बरोरा हे सत्तेच्या लालसेपोटी पक्ष सोडून शिवसेनेत गेले. त्यांचा हा निर्णय चुकला आहे.

शेणवा : पांडुरंग बरोरा हे सत्तेच्या लालसेपोटी पक्ष सोडून शिवसेनेत गेले. त्यांचा हा निर्णय चुकला आहे. पण एक आमदार फुटला, तर पक्ष संपत नाही, असे सांगत कार्यकर्त्यांना नव्याने तयार करून येत्या विधानसभेत शहापूरमध्ये राष्ट्रवादीचाच आमदार निवडून आणा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर डळमळीत झालेल्या राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी आणि पक्षातील गळती रोखण्यासाठी अजित पवार यांनी बुधवारी शहापूर येथे राष्ट्रवादीचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.छत्रपतींचे नाव घेऊन भाजप- शिवसेनेचे सरकार महाराष्टÑातील तरुणांची माथी भडकावण्याचे काम करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी शहापूर येथे केली. तसेच सरकारमुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. या वेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक, माजी आमदार गोटीराम पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव, आमदार आनंद ठाकूर आदी उपस्थित होते.>जुन्या पेन्शनसाठी साकडेकिन्हवली : ठाणे जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष विनोद लुटे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांची भेट घेऊ न जुन्या पेन्शनचा मुद्दा त्यांच्यासमोर ठेवला. शासकीय-निमशासकीय सेवेतील राज्यातील जवळपास चार लाख कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जुनी पेन्शन हा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा २०१९ निवडणूक जाहीरनाम्यात घ्यावा, यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस