‘क्षितीज २०१६’ चा आज समारोप

By Admin | Updated: October 2, 2016 05:51 IST2016-10-02T05:51:42+5:302016-10-02T05:51:42+5:30

लोकमत सखीमंच आणि विवेना इव्हेंट प्लानर प्रस्तुत नवरात्री स्पेशल क्षितीज २०१६ प्रदर्शनाचे उद्धाटन शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी अभिनेता विघ्नेश जोशी यांच्या हस्ते झाले.

'Horoscope 2016' concludes today | ‘क्षितीज २०१६’ चा आज समारोप

‘क्षितीज २०१६’ चा आज समारोप

ठाणे : लोकमत सखीमंच आणि विवेना इव्हेंट प्लानर प्रस्तुत नवरात्री स्पेशल क्षितीज २०१६ प्रदर्शनाचे उद्धाटन शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी अभिनेता विघ्नेश जोशी यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या भेट वस्तू खाद्यपदार्थ, ड्रेसेस, ड्रेस मटेरिअल यांचे स्टॉल्स पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन शुभंकरोती हॉल, राममारूती रोड, ठाणे(प.) येथे २ आॅक्टोबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Horoscope 2016' concludes today