शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

राहुल गांधी यांची भिवंडी कोर्टात ६ जुलैला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 1:00 AM

भिवंडीत ६ मार्च २०१४ रोजी झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने घडविल्याचा आरोप केला होता.

भिवंडी : आरएसएसच्या बदनामीप्रकरणी भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी ६ जुलै रोजी काँगे्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे स्वत: भिवंडी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.भिवंडीत ६ मार्च २०१४ रोजी झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने घडविल्याचा आरोप केला होता.गुरुवारी राहुल गांधी हे मुंबईच्या शिवडी न्यायालयात स्वत: हजर राहणार असल्याने भिवंडीत होणाऱ्या ६ जुलैच्या सुनावणीदरम्यान ते हजर राहतील की नाही, याबाबत अधिकृत माहिती शुक्रवारी देता येईल, अशी प्रतिक्रिया त्यांचे भिवंडीतील वकील अ‍ॅड. नारायण अय्यर यांनी दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी