शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाकडून द्वेषाचे राजकारण, ललित पाटीलवर काय कारवाई केली: नीलम गोऱ्हेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 13:02 IST

टेंभी नाका येथील देवीचे गोऱ्हे यांनी शनिवारी दर्शन घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : विजयादशमीच्या आझाद मैदानावरील सभेसाठी आमचे सगळे कार्यकर्ते तयारी करत आहेत. एका बाजूला सातत्याने द्वेषाचे राजकारण होत आहे. कोणाला तरी विरोध करायचा, समोरच्या माणसाला आयुष्यातून उठवायचे, असा संकल्प केला जातो. पण असा संकल्प करून देव यश देत नसतो, अशी टीका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर केली. 

टेंभी नाका येथील देवीचे गोऱ्हे यांनी शनिवारी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेत्या मीना कांबळी, आमदार मनीषा कायंदे, माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव आदी उपस्थित होत्या.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी २२ विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजना नुसत्या जाहीरच नाही केल्या तर शिवदूतांमार्फत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संयोजन सुरू केले आहे. संजय राऊत आरोप करतात की, आमचा पक्ष  ड्रग्जच्या बाजूने आहे का? पण माझा त्यांना सवाल आहे की, तुमच्याच पक्षातील तो ललित पाटील उबाठातून कधी बाहेर पडला. त्याच्यावर कधी कारवाई केली. तो तुमच्याच पक्षात आहे. पण तुम्ही आम्हालाच उलटे प्रश्न करत आहात, असे त्यांनी सुनावले.

 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेLalit Patilललित पाटील