शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकार सणांच्या नव्हे, तर कोरोनाच्या विरोधात; आंदोलन करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी लगावले टोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 08:36 IST

ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानने उभारलेल्या ऑक्सिजन प्लान्टचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

ठाणे : हिंदुत्व विरोधी किंवा हिंदूच्या सणांच्या विरोधी सरकार अशी टीका करणाऱ्यांना मी सांगेन की केंद्राने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवून दहीहंडी व गणेशोत्सवात सतर्कता बाळगा, असे पत्र राज्याला दिले आहे. त्यामुळे राज्य सरकार हिंदूच्या सणांविरोधी नाही. मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करून जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी कोरोनाविरुद्ध आंदोलने करावीत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजप, मनसेला नाव न घेता लगावला.

ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानने उभारलेल्या ऑक्सिजन प्लान्टचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खा. संजय राऊत, प्रतिष्ठानचे प्रमुख आ. प्रताप सरनाईक उपस्थित होते.  सध्या दहीहंडीच्या उत्सवावरून व मंदिरे उघडी करण्यावरून आंदोलने सुरू आहेत; मात्र हे कोणतेही स्वातंत्र्ययुद्ध नसून ते मिळालेचपाहिजे असे नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस