शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 11:30 IST

मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ देखील एका भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला वाहनांची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना उडवल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देमुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ देखील एका भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला वाहनांची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना उडवल्याची घटना घडली आहे.भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून नाशिककडे निघालेल्या इनोव्हा चालकाचे शहापूरजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

शहापूर - मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ देखील एका भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला वाहनांची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना उडवल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  शनिवारी (17 नोव्हेंबर) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून नाशिककडे निघालेल्या इनोव्हा चालकाचे शहापूरजवळ वाहनावरील नियंत्रण सुटले. चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना चिरडलं. यामध्ये इनोव्हा खोल खड्ड्यात जाऊन आदळली. भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

 

टॅग्स :Accidentअपघात