शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर मनपा प्रभाग समिती सभापतीपदी भाजपचे चार उमेदवार विजयी, शिवसेना-काँग्रेसचा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 01:18 IST

Mira-Bhayander Municipal Corporation News : पालिकेच्या एकूण ६ प्रभाग समिती सभापतीपदांसाठी निवडणूक जाहीर झाल्यावर भाईंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती दोनमध्ये भाजपच्या भूपतानी तर काशिमीरा प्रभाग समिती सहामध्ये म्हात्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने या ठिकाणी भाजपचे सभापती बिनविरोध निवडून आले होते.

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या ६ पैकी ४ प्रभाग समिती सभापतीपदांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजपचे वैशाली रकवी, मीना कांगणे, दौलत गजरे व हेतल परमार हे सभापतीपदी निवडून आले. त्यांनी शिवसेना - काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा पराभव केला. तर दोन प्रभाग समित्यांवर भाजपचे सचिन म्हात्रे व रक्षा भूपतानी हे आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.पालिकेच्या एकूण ६ प्रभाग समिती सभापतीपदांसाठी निवडणूक जाहीर झाल्यावर भाईंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती दोनमध्ये भाजपच्या भूपतानी तर काशिमीरा प्रभाग समिती सहामध्ये म्हात्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने या ठिकाणी भाजपचे सभापती बिनविरोध निवडून आले होते. तर चार प्रभाग समिती सभापतीपदांसाठी निवडणूक झाली असता भाजपने वर्चस्व कायम राखले. भाईंदर पश्चिम प्रभाग समिती एकसाठी भाजपकडून रकवी तर शिवसेनेच्या हेलन गोविंद यांच्यात लढत झाली. रकवी यांना ७ तर हेलन यांना ४ मते मिळाली. पूर्व प्रभाग समिती  क्र. ३ सेनेच्या अर्चना कदम यांना ९ मते पडली.प्रभाग समिती चारमध्ये भाजपचे गजरे यांना १२ तर काँग्रेसच्या गीता परदेशी यांना ७ मते मिळाली. मीरा रोडच्या प्रभाग समिती पाचसाठी भाजपच्या परमार यांना ७ तर काँग्रेसचे अशरफ शेख यांना ४ मते मिळाली. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडणूक झाली. महापौर ज्योत्स्ना हसनाळे, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रेंनी विजयी सभापतींचे अभिनंदन केले. माजी आमदार नरेंद्र मेहताही उपस्थित होते.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस