शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी, मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या इराणीसह चौघांना अटक; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 01:44 IST

दहा लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत...

ठाणे : ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगरसह कर्जत आणि पुणे रेल्वे कार्यक्षेत्रात साेनसाखळी जबरी चाेरी तसेच माेबाईल जबरी चाेरीसह बतावणी करीत लुटमार करणाऱ्या माेहम्मद जाफरी (रा. लाेणी काळभाेर, पुणे) याच्यासह चाैघांना भिवंडी युनिटने अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्या ताब्यातून दहा लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चाैघांमध्ये चाेरीचा माल विकत घेणाऱ्या दाेघांचाही समावेश आहे.भिवंडी परिसरात वाढत्या माेबाईल आणि साेनसाखळी जबरी चाेरीच्या अनुषंगाने गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पाेलीस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी ठाणे पालिसांना दिले हाेते. गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटचे वरिष्ठ पेालीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळालेल्या गाेपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रवींद्र भाेसले (रा. नारपाेली, भिवडी) याला ४ फेब्रुवारी २०२६ राेजी सहायक पाेलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथून भाेईर, रवींद्र पाटील, राजेंश शिंदे आणि रामचंद्र जाधव आदींच्या पथकाने सापळा रचून भिवंडीतील कल्याण भिवंडीतून अटक केली. त्याने भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, कर्जत आणि पुणे रेल्वे आदी भागांमध्ये साेनसाखळी आणि माेबाईल जबरी चाेरी केल्याचे गुन्हे केल्याची कबूली दिली. त्याने चाेरीतील ऐवज दिनेश पाटील (४७) रा. आंबिवली, कल्याण) याच्याकडे विक्री केल्याचे सांगितले. या दाेघांनाही भिवडी शहर पेालीस ठाण्यातील दाखल असलेल्या जबरी चाेरीच्या गुन्हयात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पाच लाख ६१ हजारांचे १५ ताेळे सहा ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने आणि २१ माेबाईल असा आठ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्याकडून भिवंडी आणि ठाण्यातील प्रत्येकी चार, रेल्वेचे पाच आणि बदलापूरातील दाेन आणि कल्याणमधील एक असे १६ गुन्हे उघडकीस आले.बतावणी करणाऱ्या दाेघांना अटक-पाेलीस असल्याची बतावणी करणाऱ्या माे. अजीज जाफरी यालाही वरिष्ठ पेालीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. चाैकशीत भिवंडीतील शांतीनगर आणि नारपाेली भागात बतावणी करुन फसवणूक केल्याच्या दाेन गुन्हयांची कबूली दिली. चाेरीतील ऐवज त्याने कर्नाटक राज्यातील मनेकल्ली येथील रहिवासी श्रीकांत गबाळे यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यालाही अटक करुन त्याच्याकडून दाेन लाख २० हजारांचे ४५ ग्रॅम वजनाचे साेनाचे दागिने हस्तगत केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chain snatchers, mobile thieves, including Iranian, arrested; Thane crime branch action.

Web Summary : Thane police arrested four, including an Iranian, for chain snatching and mobile theft in Thane, Bhiwandi, and Kalyan. Police recovered stolen goods worth ₹10.75 lakh, including gold and mobiles. Two receivers of stolen property were also arrested.
टॅग्स :thaneठाणे