गणपती मंदिराचे माजी विश्वस्त मार्तण्ड जोशी यांचे निधन

By Admin | Updated: October 31, 2016 18:48 IST2016-10-31T18:48:43+5:302016-10-31T18:48:43+5:30

येथील गणपती मंदिर विश्वस्त योगेश जोशी यांचे वडील आणि माजी विश्वस्त मार्तण्ड गजानन (बाळ) जोशी यांचे नुकतेच निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.

Former Trustee of Ganapati Temple, Martand Joshi passed away | गणपती मंदिराचे माजी विश्वस्त मार्तण्ड जोशी यांचे निधन

गणपती मंदिराचे माजी विश्वस्त मार्तण्ड जोशी यांचे निधन

 मार्तण्ड गजानन (बाळ)जोशी यांचे निधन

टिटवाळा:- येथील गणपती मंदिर विश्वस्त योगेश जोशी यांचे वडील आणि माजी विश्वस्त मार्तण्ड गजानन (बाळ) जोशी यांचे नुकतेच निधन झाले. ते  81 वर्षांचे होते.
अंत्यविधीला समाजातील सर्वच स्तरातील मान्यवरांनी उपस्थित दाखवली होती. त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी स्मशान भूमि टिटवाळा येथे सकाळी होणार असून तेराव्याचा कार्यक्रम गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी टिटवाळा येथील स्वगृही दुपारी 4 वाजता संपन्न होईल. 

Web Title: Former Trustee of Ganapati Temple, Martand Joshi passed away