शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

सेनेचे माजी आमदार दरोडा राष्ट्रवादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 1:20 AM

अनेक पक्षांतील बड्या नेत्यांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा लावला असताना, शहापुरातील शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून बंडाचा झेंडा उभारला आहे.

भातसानगर : अनेक पक्षांतील बड्या नेत्यांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा लावला असताना, शहापुरातील शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून बंडाचा झेंडा उभारला आहे. शहापूर मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेनावासी झाले. आता शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दशरथ तिवरे उपस्थित होते.गेली २५ वर्षे शिवसेनेसाठी काम केलेले व तीनवेळा शहापूर विधानसभेचे आमदार असलेले दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तालुक्यात ६५ टक्के बिगर आदिवासी समाज असून, हा समाज आता कोणाच्या मागे उभा राहतो, हे आता पाहायला मिळणार आहे.दरोडा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्यास तालुक्यात या मतदारसंघात अटीतटीची लढत होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019