शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

शाहपूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्याविरोधात जातिवाचक शिविगाळीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 2:34 AM

भोईर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात माजी आमदार बरोरा यांनी जाती वाचक शिवीगाळ करून माझ्या कानशिलात एक लगावली अशी तक्रार दाखल केली असून, तपास हवालदार परदेशी करत आहेत.

शहापूर -  शहापुरचे आमदार दौलत दरोडा याचें खाजगी स्वीय साहाय्यक  प्रशांत  सुरेश भोईर यांनी  आज शहापूर पोलिस ठाण्यात  माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे विरोधात जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार नोंदवली असल्याने शहापुरात चर्चेचा विषय झाला.आज तालुक्यातील पेंढारघोळ  येथे सह्याद्री आदिवासी म. ठाकूर संघटनेचे अध्यक्ष जानू हिरवे यांच्या मुलीचा विवाह समारंभ होता. या समारंभास आमदार दरोडा यांचे खाजगी स्वीय सहाययक प्रशांत भोईर यांनाही निमंत्रण होते. भोईर हे वधुवरास शुभेच्छा देऊन बाहेर निघत असताना गेट पाशी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचेशी गाठभेट झाली. तेथे भोईर आणि बरोरा यांच्यात शाब्दिक बाचाबाची  होऊन प्रकरण जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीपर्यंत गेले, असे स्वीय सहाययक भोईर यांचे म्हणणे आहे. या  संदर्भात माजी आमदार बरोरा यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही.दरम्यान भोईर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात माजी आमदार बरोरा यांनी जाती वाचक शिवीगाळ करून  माझ्या कानशिलात एक लगावली अशी तक्रार दाखल केली असून, तपास हवालदार परदेशी करत असून, आद्यप काही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीshahapurशहापूर