शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

उल्हासनगरातील ओमी कलानी टीमच्या दोन पदाधिकाऱ्यांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 16:18 IST

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हे दाखल.

ठळक मुद्देपालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हे दाखल.

सदानंद नाईक उल्हासनगर : ओमी कलानी टीमचे युवक कार्याध्यक्ष पंकज त्रिलोकानी यांच्यासह अधोगपती रोशन माखीजा यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. राजकीय वादातून पंकज त्रिलोकानी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची प्रतिक्रिया ओमी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी दिली. 

उल्हासनगर ओमी कलानी टीमचे युवक अध्यक्ष पंकज त्रिलोकानी व उघोगपती रोशन माखीजा आदी दोघे जण पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या घरी १४ मे २०२१ रोजी जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरी कार्यकर्ता व त्याची अल्पवयीन मुलगी घरी होती. जेवण बाहेरून आणण्यासाठी कार्यकर्त्याला घरा बाहेर पाठवून दोघांनी मुलीवर अत्याचार केला. झालेला प्रकार मुलीने वडिलांना सांगितला. मात्र भीतीपोटी तक्रार दाखल केली नव्हती. अखेर शुक्रवारी मुलगी व मुलीच्या वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून पंकज त्रिलोकानी व रोशन माखीजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली. 

पंकज त्रिलोकानी यांच्यासह इतरांवर काही महिन्यांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. यातून  बाहेर येत नाही तोच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने ओमी टीममध्ये खळबळ उडाली आहे. मात्र ओमी कलानी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी राजकीय वैमनस्यातून गुन्हे दाखल झाल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :Policeपोलिसulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी