प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST2021-08-25T04:45:12+5:302021-08-25T04:45:12+5:30

आलिम शेख, मुंब्रा ................. नारायण राणे यांनी जे वादग्रस्त विधान केले, त्याबद्दल त्यांचा निषेध. यामुळे जी आंदोलने, प्रतिआंदोलने सुरू ...

Feedback | प्रतिक्रिया

प्रतिक्रिया

आलिम शेख, मुंब्रा

.................

नारायण राणे यांनी जे वादग्रस्त विधान केले, त्याबद्दल त्यांचा निषेध. यामुळे जी आंदोलने, प्रतिआंदोलने सुरू आहेत, त्याची झळ पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावी लागून तो यात भरडला जाणार आहे. तसे होऊ नये यासाठी लवकरात लवकर हा विषय मार्गी लावावा.

राजू काळे, मुंब्रा

Web Title: Feedback