शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

कल्याण आरटीओचे बनावट पेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 00:10 IST

अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल : सतर्क राहण्याचे आवाहन

डोंबिवली : गुगलवर ‘आरटीओ कल्याण’ या नावाने बनावट पेज तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांंच्या निदर्शनास आली आहे. त्यांनी जाहीर पत्रकाद्वारे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून यासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ससाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट पेजद्वारे ९३३०६६९७८५ या खोट्या क्रमांकावरून एका अर्जदाराची २२ हजार ७९८ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. २२ आॅक्टोबर रोजी त्यांच्या आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच खडकपाडा पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आणली. या माहितीद्वारे ससाणे यांनी असा कुठलाही मोबाइल क्रमांक आरटीओकडून प्रदर्शित करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट केले. आॅनलाइन कामासाठी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.परिवहन.जीओव्ही.इन ही अधिकृत वेबसाइट असून फक्त याद्वारेच सर्व प्रकारचे अर्ज, शासकीय फी व कर स्वीकारले जात असल्याचेही स्पष्ट केले. तसेच या कार्यालयांशी संपर्क करायचा असल्यास ०२५१ २२३०५०५, ०२५१ २२३०८८८ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच ेँ05@ेंँं३१ंल्ल२ूङ्मे.्रल्ल या ई-मेलवर माहिती द्यावी, असे आवाहन ससाणे यांनी केले.या वेबसाइटद्वारे अर्ज, रक्कम भरणा करण्यात येऊ नये. बँकेमार्फत ओटीपी, अन्य माहिती प्राप्त झाल्यावर अनोळखी व्यक्तीला कळवू नये, असे संजय ससाने यांनी सूचित केले आहे.यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र दिले असून याची गंभीर दखल घेऊन चौकशीसाठी यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी मागणी केली.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे