शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

सभापती निवडणूक ८ फेब्रुवारीला

By admin | Updated: January 28, 2017 02:38 IST

महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक ८ फेब्रुवारीला होणार आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी त्यासाठी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर

कल्याण : महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक ८ फेब्रुवारीला होणार आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी त्यासाठी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची पिठासीन अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. परंतु, समिती पूर्णपणे स्थापन न झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत मनसेने या निवडणुकीला हरकत घेतली आहे. त्यामुळे ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. महिला-बालकल्याणच्या ११ सदस्यांमध्ये शिवसेना गटाचे ५, भाजपाचे ४ तर काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी १ सदस्य आहे. समितीतील सदस्यांचा कालावधी २९ डिसेंबरला संपला. नवीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी २६ डिसेंबरला विशेष महासभा झाली. यात गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा मनसेने उपस्थित करत महिला-बालकल्याणसाठी आपल्या पक्षाच्या सदस्याचे नाव दिले नाही. त्यामुळे महापौर राजेंद्र देवळेकरांनी १० जणांच्याच नावाची घोषणा केली. एका सदस्याची नियुक्ती न झाल्याने सभापतीपदाच्या निवडणुकीला अडचण उद्भवणार नाही, असे पीठासीन अधिकारी देवळेकर यांनी स्पष्ट केले होते. (प्रतिनिधी)